सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्रमाण, संख्येत आधिक्य येणे.
उदाहरणे : गरिबीमुळे गुन्हेगारी वाढते
समानार्थी : वाढणे
अर्थ : परिमाण वा आकारात वाढ होणे.
उदाहरणे : रोपाची योग्य काळजी घेतली तरच ते वेगाने वाढते.
समानार्थी : वाढणे, वृद्धी होणे
विस्तार या परिणाम से अधिक होना या वृद्धि को प्राप्त होना।
Increase in size by natural process.
स्थापित करा
वाढ होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaadh hone samanarthi shabd in Marathi.